हरभऱ्यावरील मर रोग
हरभरा मर रोग :
– रोगग्रस्त रोपे पिवळी पडतात आणि पाने सुकून रोपांची मर होते.
– रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.
उपाययोजना :
जैविक नियंत्रण – ट्रायकोडर्मा प्रजाती (आरीया बायोलाईफ ट्रायकोपेम) ची आळवणी करावी.
अधिक माहितीसाठी व वैयक्तिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच फॉर्म भरा.
करा वापर ट्रायकोपेमचा होईल प्रतिबंध मर रोगाचा
तज्ञ सल्ला मिळवा
खेतीबड्डी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड
३ रा मजला, ऑफिस नं ३, प्लॉट A १५, सर्वे नंबर १/३/A/१५, स्वामी कृपा, बाणेर रोड, आय.डी.बी.आय बँकेच्या मागे, वीज बील केंद्राच्या समोर, बाणेर, पुणे, महाराष्ट्र, ४११०४५
मोबाईल नं.
+91 9172283500
English
English