fbpx
हळदीवरील करपा नियंत्रण

ट्रायकोपेम आणि बॅसिप्रोची साथ, करेल करप्यावर मात!

KBF webinar thumbnail 8

हळदीवरील करप्याचे दोन प्रकार असतात.

1. करपा (लिफ स्पॉट):
लक्षणे- अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडून पान करपते.

2. पानांवरील ठिपके (लिफ ब्लॉच):
लक्षणे – पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होऊन संपूर्ण पान करपते.

उपाययोजना: 

जैविक नियंत्रण- ट्रायकोडर्मा प्रजाती (आरीया बायोलाईफ ट्रायकोपेम) + बॅसिलस प्रजाती (आरीया बायोलाईफ बॅसिप्रो) फवारणी करावी. 

रासायनिक नियंत्रण – मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब किंवा कॉपर हायड्रॉक्साईड + कासुगामायसीन फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी व वैयक्तिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच फॉर्म भरा.

 

खेतीबड्डी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड

३ रा मजला, ऑफिस नं ३, प्लॉट A १५, सर्वे नंबर १/३/A/१५, स्वामी कृपा, बाणेर रोड, आय.डी.बी.आय बँकेच्या मागे, वीज बील केंद्राच्या समोर, बाणेर, पुणे, महाराष्ट्र, ४११०४५
मोबाईल नं. +91 9172283500
en_USEnglish